काटोल: मेंढे पठार येथे सरपंचावर जीवघेणा हल्ला, पोलीस अधीक्षक यांना कार्यवाहीची मागणी
Katol, Nagpur | Sep 22, 2025 काटोल तालुक्यातील मेंढे पठार या गावात सरपंचावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असल्याची खळबळजळक घटना घडली आहे. दरम्यान संबंधितावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आज पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. स्वस्त धान्य दुकानावरून हा प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे तर या मध्ये माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांच्यावर आरोप करण्यात आले आहे