पालघर: गड किल्ल्यांवरील सुरक्षारक्षक स्थानिक मराठी भाषिक असावेत मराठी एकीकरण समितीची मागणी
वसई किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी भाषेत असलेल्या एका तरुणाला सुरक्षारक्षकाने चित्रीकरण करण्यास रोखल्याची घटना समोर आली. यानंतर मराठी एकीकरण समिती देखील आक्रमक झालेला आहेm गड किल्ल्यांवरील सुरक्षारक्षक स्थानीक मराठी भाषिक असावे ज्यांना महाराजांचे गड किल्ले ऐतिहासिक वास्तू यांबद्दल अभिमान आणि माहिती असावी अशी मागणी मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केली आहे.