नगर: बाबा बंगाली चौक येथे महिलेच्या गळ्यातील दागिने चोरट्यांनी लांबविले:पोलिसात गुन्हा
कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबा बंगाली चौक येथे एका महिलेच्या गळ्यातील दागिने चोरट्यांनी लांबविले. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात दोन चोरट्या विरोधात गुन्हा दखल झाला आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.