बार्शीटाकळी: मिथुन उर्फ मॉन्टी इंगळे यांच्याकडून एक देशी कट्टा व शस्त्र अकोला पोलिसांनी केले चिवचिव बाजार इथून जप्त.
अकोल्याचे पोलीस अधीक्षक वरची चांडक यांच्या आदेशानुसार प्रभावी कारवाई करणे जिल्हाभरात सुरू आहे दरम्यान चिव चिव बाजार येथे मिथुन उर्फ मॉन्टी इंगळे याला अटक केली आहे व त्याच्या विरोधात सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय द्वारे देण्यात आलेल्या प्रेस नोट मध्ये ही माहिती माध्यमाला दिली आहे.