शिंदखेडा: तहसील कार्यालय येथे शिंदखेडा पंचायत समितीच्या 20 जागांचे आरक्षण सोडत जाहीर.
शिंदखेडा तहसील कार्यालय येथे आज दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजेपर्यंतच्या सुमारास सिंदेकडा पंचायत समितीच्या वीस जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळेस या ठिकाणी विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह विविध गावातील नागरिकांच्या उपस्थितीत व तसेच प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत वीस जागांचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.