Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: कोराडीत एकाच रात्री तीन फ्लॅटमध्ये धाडसी चोरी; ६.५ लाखांचा मुद्देमाल लंपास!

Nagpur Rural, Nagpur | May 3, 2026
उपराजधानीत चोरांनी धुमाकूळ घातला असून, एकाच रात्री तीन फ्लॅट फोडून ६.५ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कोराडी परिसरातील ओम नगर येथील 'आर्य रेसिडेन्सी'मध्ये घडली. रात्रीच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी या सोसायटीला लक्ष्य केले.