धुळे: नगाव गावाच्या पुढे विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारवर दुचाकीची धडकली 57 वर्षिय पुरुषाचा मृत्यू पश्चिम देवपूर पोलीसात दाखल
Dhule, Dhule | Oct 22, 2025 धुळे नगाव गावाच्या पुढे विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारवर दुचाकीची धडकल्याने झालेल्या अपघातात उपचारादरम्यान 57 वर्षिय पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.सदर मयताचे नाव तुषार शामराव बेहरे पाटील वय 57 प्लॉट नं 1 संत गाडगेबाबा कॉलनी देवपूर धुळे तालुका जिल्हा धुळे.अशी माहिती 22 ऑक्टोंबर बुधवारी सकाळी अकरा वाजून 34 मिनिटांच्या दरम्यान पश्चिम देवपूर पोलीसांनी दिली आहे. नगाव गावाच्या पुढे 21 ऑक्टोंबर दुपारी एक वाजून दोन मिनिटांच्या दरम्यान तुषार बेहरे दुचाकीने मुळ गावी जखाणे तालुका शिंदखेडा