रावेर: रावेर तालुक्यातील खिरवड येथील सासर असलेल्या विवाहितेचा पाच लाखासाठी छळ,फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Sep 12, 2025
रावेर तालुक्यात खिरवड हे गाव आहे. या गावातील सासर असलेल्या व फैजपूर शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील माहेर...