गंगापूर: जुने कायगाव शिवारात अवैध विक्रीवर पोलिसांची कारवाई
24/09/2025 रोजी 05.50 वा नामे मेनका ज्ञानेश्वर पिंपळे वय 35 वर्षे व्यवसाय शेती रा जुना कायगाव ता गंगापुर जि.छ. संभाजीनगर ही जुनाकायगाव ते रामेश्वर मंदिराकडे जाणारे रोडच्या कडेला पश्चिम बाजुला पत्र्याचे शेड मध्ये अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.