जालना जिल्ह्यातील अंबड–घनसावंगी नैसर्गिक अनुदान घोटाळा : 24.90 कोटींच्या अपहारप्रकरणी 18 आरोपींचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला.. आज दिनांक 12 सोमवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात तब्बल 24 कोटी 90 लाख 77 हजार 811 रुपयांचा अपहार झाल्याच्या गंभीर प्रकरणात 18 आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळले आहेत. नैसर्गिक आपत्तीनंतर शासनाने चार वेळा शा