पारशिवनी: तालुकातील गाडेघाट रोडवरील राज फार्म हाऊस येथील स्विमिंग पूलमध्ये शॉक लागल्याने ३३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. गुन्हा नोद
गाडेघाट ते जुनी कामठी रोडवरील राज फार्म हाऊस येथील स्विमिंग पूलमध्ये शॉक लागल्याने ३३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. कन्हान पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद.