धर्माबाद: तोंडाला आलेला घास गेला, माय बाप सरकार बघा हिंग म्हणत चोळाखातील शेतकऱ्याने व्हीडिओ व्हायरल करत आपल्या भावना केल्या व्यक्त
Dharmabad, Nanded | Aug 25, 2025
सरकार मायबाप तुम्हाला कितीदा रडू रडू सांगावं लागेल, बघा हिंग गोदावरीच्या नदीने माझे वावर बुडाले होते, अद्यापही कोणता...