नांदेड शहरातील एक इंग्रजी मध्यम असलेल्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या 7 वर्षाच्या चिमुकलीवर त्याच शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षकाने अत्याचार केल्याची घटना काल 19 नोव्हेंबर रोजी घडली आहे. आज सदरील मुलगी ही शाळेत जाण्यासाठी नकार देत होती, मुलीच्या आईने विचारपूस केली असता शिक्षकाने केलेला प्रकार तिने सांगितला. त्यानंतर आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी रात्री नऊच्या दरम्यान मुलीच्या आईने फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल डी वाय एस पी रामेश्वर वैजंने यांची माहिती