जालना: 318 वर्षांनंतर जालन्यात संत मुक्ताबाई पालखीचा ऐतिहासिक रिंगण सोहळा; हरिनामाच्या गजरात शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले..
Jalna, Jalna | Jul 5, 2026 318 वर्षांनंतर जालन्यात संत मुक्ताबाई पालखीचा ऐतिहासिक रिंगण सोहळा; हरिनामाच्या गजरात शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले.. मुक्ताईच्या चरणी मनोज जरांगे पाटील; बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी साकडे.. ऐतिहासिक रिंगण सोहळ्यात मनोज जरांगे पाटील यांची उपस्थिती; शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी प्रार्थना.. आज दिनांक 5 रविवार रोजी सकाळी दहा 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा श्री संत मुक्ताबाई पालखीचा