जालना: दहावी-बारावी पुरवणी परीक्षांसाठी जालन्यात कलम 163 लागू; परीक्षा केंद्रांच्या 500 मीटर परिसरात निर्बंध...
परीक्षा काळात
Jalna, Jalna | Jun 17, 2026 दहावी-बारावी पुरवणी परीक्षांसाठी जालन्यात कलम 163 लागू; परीक्षा केंद्रांच्या 500 मीटर परिसरात निर्बंध... परीक्षा काळात झेरॉक्स, एसटीडी बूथ आणि ध्वनीक्षेपक राहणार बंद; प्रशासनाचे कडक आदेश... पुरवणी परीक्षा गैरप्रकारमुक्त करण्यासाठी प्रशासन सज्ज; केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू... आज दिनांक 17 बुधवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षांना सुरुवात झाली असून परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली