रावेर: उटखेडा येथे विवाहितेवर आक्षेपार्ह्य फोटो पतीस दाखवेल बदनामी करेल सांगून एकाने केला बलात्कार, रावेर पोलिसांत गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Aug 20, 2025
रावेर तालुक्यात उटखेडा हे गाव आहे.या गावातील रहिवासी किशोर तायडे या तरुणाने एका ३५ वर्षीय महिलेस तिचे अक्षेपाहार्य फोटो...