महाबळेश्वर: कोयना जलाशयातील तराफा सेवा एक महिना अगोदरच सुरू ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सातारा जिल्हा प्रशासनाला आदेश
Mahabaleshwar, Satara | Jul 14, 2025
कोयनेच्या शिवसागर जलाशयातील पाण्याने तळ गाठल्यानंतर मागील तीन महिन्यांपासून बंद पडलेली तराफा सेवा सोमवार दि.१४ जुलै रोजी...