मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी मुखेड येथे आले असता उपस्थित लाडक्या बहिणीची संवाद साधताना लाडकी बहीण योजना बंद होणार नाही तर काहींना लखपती दीदी करण्यात येणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले
परभणी: लाडकी बहीण' योजना बंद नाही; काहींना लखपती करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Parbhani News