मोहाडी: डोंगरगाव येथील शेतातून सोलर पॅनलचा कंट्रोल बॉक्स चोरीला, अज्ञात आरोपी विरुद्ध आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल
Mohadi, Bhandara | Aug 1, 2025
मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथे शेत शिवारातून सोलर पॅनलचा कंट्रोल बॉक्स चोरीला गेल्याची घटना दि. 31 जुलै रोज गुरुवारला...