व्याजाचे पैसे मागत आहाद उर्फ बाबा आरीफ पटेल (रा. डी मार्ट जवळ) याने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. ही घटना १५ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता सुप्रीम कॉलनी येथे घडली, याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात सोमवारी १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.