नगर: अभिषेक बोराटे यांनी प्रभाग १२ च्या प्रारुप रचनेवर घेतली हरकत
: अहिल्यानगर महापालिकेने प्रारुप प्रभाग रचना जाहीर केली आहे. या प्रभाग रचनांवर ४० हरकती महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत. त्यातील प्रभाग १२ मधील रचनेवर वकील अभिषेक बोराटे यांनी हरकत दाखल केली आहे