अकोट: ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकाऱ्यां मार्फत निवेदन देण्यात आले
Akot, Akola | Sep 17, 2025 ओबीसी संघर्ष समितीने ओबीसीच्या विविध जातीच्या वतीने ओबीसी आरक्षण संरक्षणार्थ विविध मागण्यांचे निवेदन दिले. निवेदन देतेवेळी ओबीसी समाजातील विविध जात समूहाचे संघटनांच्या पदाधिकारी सदस्य व अनेक नागरिकांची उपस्थिती होती. ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ यावेळी निवेदन कर्त्यांनी घोषणा दिल्या तर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत हे निवेदन देण्यात आले हे निवेदन तहसीलदार यांनी स्वीकारले.