चांदूर रेल्वे: मांजरखेड येथे" उठा ले रे भगवान "असे का म्हटले म्हणून भावानेच भावाला केली मारहाण; दोन जनाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
Chandur Railway, Amravati | Sep 2, 2025
कमलाकर ,सुधाकर , ऋषिकेश मेश्राम राहणार तिघेही मांजरखेळ हे सख्खे भाऊ असून शेजारी शेजारी राहतात .वडिलोपार्जित शेतीची वाटणी...