अज्ञात चोरट्याने बोलेरो पिकप वाहन लंपास केल्याची घटना बोरी इचोड येथे दिनांक 16 डिसेंबर रोजी उघडकीस आली याप्रकरणी चंद्रशेखर महाजन यांनी दिलेल्या तक्रारीवरून वडकी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राळेगाव: अज्ञात चोरट्याने बोलेरो पिकअप वाहन केले लंपास बोरी ईचोड येथील घटना - Ralegaon News