रावेर: जुने अजनाड येथे १२ बचतगट, ३९ महिलांची एका महिलेकडून ६५ लाखांची फसवणूक; रावेर पोलिसात गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Aug 21, 2025
रावेर तालुक्यात जुने अजनाड हे गाव आहे. या गावातील प्रतिभा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गावातील रहिवासी रूपाली...