तेल्हारा: तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड नगरपरिषद मध्ये स्वच्छता कामगारांची दिवाळी अंधारातच.
Telhara, Akola | Oct 18, 2025 स्वच्छता कामगारांची दिवाळीही अंधारात; हिवरखेड नगरपरिषदेचा अकोल्याच्या हिवरखेड नगरपरिषदेत कार्यरत सुमारे 35 स्वच्छता कामगारांची दुसरी दिवाळीही अंधारात गेली आहे. नगरपरिषदेला पावणे दोन वर्षे पूर्ण झाली, आकृतीबंध मंजूर असूनही कामगारांना ग्रामपंचायतीप्रमाणे फक्त 75 रुपये शिफ्ट इतकाच कवडीमोल मोबदला मिळतो.