निफाड: कोठुरेजवळ खड्यात कोसळली कार चालक बचावला
Niphad, Nashik | Sep 21, 2025 कोठुरेजवळ नदीपात्रात कोसळली कार निफाड : कोठुरे गावाजवळ रात्रीच्या सुमारास सिन्नर येथील कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार खड्यात कोसळली. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत गाडीतून बाहेर उडी मारल्याने चालक सुदैवाने बचावला.