मुंबई आग्रा महामार्गावर हॉटेल असेना जवळ पुढे चालणाऱ्या मोटरसायकलला पाठीमागून येणाऱ्या आद्यात वाहनाने जोरदार धडक दिली धडक देऊन वाहन चालक पसार झाला या अपघातात एक जण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाला घटनेची माहिती मिळतात जागत गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या वाईकेने तात्काळ घटनास्थळी दाखल जखमींना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले