रावणगाव येथे साथ रोग पथक स्थापन करण्यात आले.
2.2k views | Nanded, Maharashtra | Aug 18, 2025 रावणगाव येथे पूर परिस्थिती निर्माण झाली असून बचाव कार्य चालू असून एकूण 100 लोक पुरात अडकले असून त्यांना सुरक्षीत ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे एकूण A N C 1 असून त्यांना सुरक्षीत ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे तसेच SDM श्री अनुप पटेल सर यांच्या सोबत dr . सूर्यवंशी sir ADHO साथरोग अधिकारी dr अन्सारी सर तालुका आरोग्य अधिकारी डॉ आकाश देशमुख सर जिल्हा आरोग्य सहाय्यक कुंटूरवार पदाधिकारी यांनी पाहणी केली तेथे साथरोग पथक स्थापन करण्यात आले असून तेथे समुदाय आरोग्य अधिकारी . आरोग्य सेविका. आरोग्य सेवक .आरोग्य सहाय्यक यांचे पथक ठेवण्यात आले आहे