3 डिसेंबर रोजी सकाळपासूनच दंतेवाडा अंतर जिल्हा सीमेवर माओवादी विरोधातील निर्णायक कारवाई सायंकाळपर्यंत सुरूच राहिली आहे. सलग नऊ तास चाललेल्या या भीषण चकमकीत सुरक्षा दलाला मोठा यश प्राप्त झाला आहे या कारवाईत सात माओवाद्यांना ठार करण्यात आले आहे मात्र या कारवाईदरम्यान धैर्यवान डीआरजी जवानांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले प्राण गमावले आहे. या कारवाईत एक जवान जखमी देखील झाला आहे.