Public App Logo
बुधवार १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्ताने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वसईच्या वतीने वसंतनगरी सर्कल ला "स्वामी विवेकानंद चौक" असे नाव देण्याचा सोहळा पार पडला. #ABVPMumbai - Vasai News