यावल: उसनवारीचे पैसे परत देत नव्हता म्हणून खून,दहिगाव प्रकरणात संशयतांची यावल पोलिसांकडे कबुली,जिल्हा पोलीस अधीक्षकांची माहिती
Yawal, Jalgaon | Aug 30, 2025
दहिगाव या गावात इम्रान पटेल वय २१ या तरुणाची गावाबाहेर विरवली रोडवर ज्ञानेश्वर पाटील व गजानन कोळी यांनी हत्या केली होती....