वर्धा: वायफड येथे 15 लाख 28 हजार 400 रु.चा चारचाकीसह दारूसाठा जप्त:स्थानिक गुन्हे शाखेची पोळा सना आधीच मोठी कारवाई
Wardha, Wardha | Aug 17, 2025
दिनांक 16 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे पथक पोलीस स्टेशन पुलगाव हद्दीत पेट्रोलिंग करित असतांना गोपनीय...