गडचिरोली: भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्राध्यापक रमेश बारसागडे यांचे भाजप लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे यांनी केले स्वागत
भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्राध्यापक रमेश भारसाकडे यांचे भाजपचे गडचिरोली लोकसभा समन्वयक प्रमोद जी पिपरे व जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगिता ताई यांनी 31 मे रोजी सायंकाळी चार वाजता पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व स्वागत केले.