पुणे शहर: खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे असलेल्या आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद.
Pune City, Pune | Sep 16, 2025 अभिलेखावरील तडीपार व मोक्का पाहिजे आरोपीविरुद्ध कारवाई करण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार युनिट-३ गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वी कारवाई करत आरोपीस जेरबंद केले. सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान पोलीस अंमलदार पंढरीनाथ शिंदे व तुषार किंद्रे यांना गोपनीय माहिती मिळाली की, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं. ४०३/२०२५ भा.दं.वि. कलम १०९ (१), ३ (५) प्रमाणे दाखल