भंडारा: जिल्हा कारागृहात स्थानबद्ध एमपीडीए बंदीवान कैद्याची एका न्यायबंदी कैद्याला मारहाण, गुन्हा दाखल
Bhandara, Bhandara | Aug 31, 2025
जिल्हा कारागृह भंडारा येथे दिनांक 14 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजता दरम्यान पोलीस हवालदार बांते हे कर्तव्यावर हजर असताना...