हिंगोली: मातंग समाजाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत गावपातळीवर नियोजन करण्याचा मुलमंत्र दिला-राष्ट्रीय नेते सचिन साठे
हिंगोली आज दिनांक 2 नोव्हेंबर वार रविवारी रोजी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी संदर्भात गाव पातळीवर नियोजन करावे असा मूलमंत्र अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्स चे राष्ट्रीय नेते माननीय सचिन भाऊ साठे यांनी दिला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक घेण्यात आली असून यावेळी हिंगोली जिल्ह्यातील मातंग समाजातील कार्यकर्ते पदाधिकारी लेखक पत्रकार यांच्या सह विविध मान्यवर उपस्थित आढावा बैठकीत उपस्थित होते अशी माहिती सायंकाळी सहा वाजता