राहत्या घरात गळफास घेत तरुणीने आत्महत्या केल्याची घटना नगर तालुक्यातील वडगाव तांदळी गावात घडली आहे सिद्धी दीपक रणसिंग असे मयत तरुणीचे नाव आहे सिद्धी येणे दुपारी गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्यावर तिचे नातेवाईक अंकुश उत्तम रणसिंग यांनी तिला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिंदे यांनी दिला तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे