प्राथमिक आरोग्य केंद्र पोहंडूळ अंतर्गत दहिसावळी येथे 100 Days कार्यक्रमांतर्गत कीटक शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात आले.
8.4k views | Yavatmal, Maharashtra | Mar 13, 2025 यवतमाळ : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मेघराज पुराम व जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर तन्वीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र पोहंडूळ व आरोग्य सहाय्यक यांच्या देखरेखीखाली दहिसावळी येथे आरोग्य कर्मचारी व अशा स्वयंसेविका यांच्यामार्फत कीटक शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात आले डेंग्यू मलेरिया व इतर कीटकजन्य आजाराबाबत आरोग्य शिक्षण देऊन टेमिफॉस ऍक्टिव्हिटी राबविण्यात आली.