लातूर: मालमत्ताधारकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन तडजोडीअंति थकीत कर भरणा करावा - आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मानसी यांचे आवाहन
Latur, Latur | Sep 12, 2025
लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील अद्यापही काही थकबाकीदार आपला मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करीत असल्याने कर संकलन व कर...