वणी: मालेगाव प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा करा वनी शहरातील मानवी हक्क सुरक्षा परिषदेची निवेदनातून मागणी
Wani, Yavatmal | Nov 25, 2025 मालेगाव प्रकरणातील आरोपी कठोर शिक्षा करा अशी मागणी वनी शहरातील मानवी हक्क सुरक्षा परिषदेने आज दिनांक 25 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी निवेदन देताना मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे सर्व सदस्य उपस्थित होते.