जालना: महानगरपालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; कर्मचाऱ्यांची माहिती जाहीर करण्याची अॕड. महेश धन्नावत यांची मागणी
Jalna, Jalna | Jun 25, 2026 महानगरपालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; कर्मचाऱ्यांची माहिती जाहीर करण्याची अॕड. महेश धन्नावत यांची मागणी प्रभागनिहाय स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या नागरिकांसमोर आणावी; स्वच्छता निरीक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत आज दिनांक 25 गुरुवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कार्यपद्धतीबाबत शहरभरातून नाराजी व्यक्त केली जात असताना अॕड. महेश धन्नावत यांनी या विषयावर महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित केला आहे. शहरातील प्रत्येक प्रभा