Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा 24 तासांत शोध; चंदनझिरा पोलिसांची तातडीची कारवाई, आरोपी अटकेत

Jalna, Jalna | Apr 8, 2026
चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून अपहरण झालेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा अवघ्या 24 तासांत शोध घेत आरोपीसह ताब्यात घेण्यात चंदनझिरा पोलिसांना यश आले आहे. बुधवार दि. 8 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या तातडीच्या कारवाईमुळे मुलीच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे. सविस्तर वृत्त असे की, दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी अल्पवयीन मुलीचे आई-वडील मजुरीसाठी घराबाहेर गेले असताना आरोपी सुनील विजय अंभोरे (वय 22, रा. भागडे सावरगाव याने मुलीला फूस लावली होती.