आपल्या पत्नीशी भांडण करीत असल्याने मध्यस्थी करणाऱ्या वडिलांना मद्यपी मुलानेच काठीने मारहाण केल्याची घटना रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत हनुमान नगर परिसरात शनिवारी (दि. १०) दुपारी ३:०० वाजताच्या दरम्यान घडली.फिर्यादी फालगुन लालमनसाव धपाडे (६९) हे घरी असताना आरोपी चित्तरंजन फालगुन धपाडे (३८, रा. हनुमाननगर) हा मद्यप्राशन करून घरी आला व पत्नीशी भांडण करू लागला. भांडण थांबविण्यासाठी फालगुन यांनी मध्यस्थी केली असता आरोपीने त्यांच्याशीही वाद घालून शिवीगाळ