निफाड: निफाड तालुक्याच्या उत्तर पूर्व भागात धुवाधार कोसळला पाऊस सोनेवाडी ला रस्ता गेला वाहून
Niphad, Nashik | Sep 23, 2025 निफाड तालुक्याच्या उत्तर पूर्व भागाला आज पहाटे चार वाजेपासून ते सकाळी दहा वाजेपर्यंत सळंगदार पावसाने झोडपून काढले आहे याचा फटका खरिपाच्या पिकांना निश्चितच बसणार आहे आज झालेल्या धुवाधार पावसामुळे पिके पाण्याखाली गेली आहे तर सोनेवाडी येथील रस्ता पाण्याखाली गेल्याने निफाड सोनेवाडी चा संपर्क तुटला होता