उदगीर: आमदार संजय बन्सो यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
Udgir, Latur | Dec 13, 2025 काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री,माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांचे १२ डिसेंबर रोजी पहाटे वयाच्या ९० व्या वर्षी लातूर येथील देवघर येथे दुःखद निधन झाले,शिवराज पाटील चाकूरकर यांच्यावर १३ डिसेंबर रोजी वरवंटी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले,यावेळी उदगीर व जळकोट मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे यांनी वरवंटी येथे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून दर्शन घेतले