धुळे: लंम्पी स्कीन संसर्ग केंद्रापासूनचा तीन किमी परिसर बाधित क्षेत्र घोषित
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांची माहिती
Dhule, Dhule | Sep 3, 2025
धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यातील धुळे शहर व शिंदखेडा तालुक्यातील सुलवाडे गाव येथील गोवर्गीय जनावरांमध्ये लंम्पी रोगाचा...