नांदेड: बोगस मतदानाच्या विरोधात मुंबई येथील निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढणार मनसे जिल्हा अध्यक्ष मॉन्टी सिंग जागीरदार
Nanded, Nanded | Oct 28, 2025 आज दिनांक 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 च्या दरम्यान शासकीय विश्रामगृह येथे मनसे जिल्हा मोंटी सिंग जागीरदार म्हणाले बोगस मतदान व मतदार यादीच्या विरोधात एक सप्टेंबर रोजी नांदेड इथून मुंबई येथील निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढणार निवडणूक आयोग लोकांच्या तक्रारी घ्यायला तयार नाही, जर निवडणूक आयोगाने दखल घेऊन यामध्ये बदल होत नसेल तर निवडणूक होऊ देणार नाही मनसे जिल्हाध्यक्ष मोंटीसिंग जागीरदार शासकीय विश्रामगृहात म्हणाले