मासेमारी करताना करंजी देवबोडी तलावात बुडून इसमाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. ६) दुपारी ३ वाजता घडली. बालाजी भोयर (४०) असे मृतकाचे नाव आहे. मृतकाच्या पश्चात पत्नी, दोन मुले, असा परिवार आहे. Page No. 1 Dec 07, 2025
गोंडपिंपरी: मासेमारी करताना तलावात बुडून इसमाचा मृत्यू, करंजी देवबोडी येथील घटना - Gondpipri News