केडगाव आताच रंगोली चौकात लाडकी बहीण योजनेचा मोफत केवायसी शिबिर संपन्न झाले राज्यात महायुती सरकारने ही योजना सुरू केली आहे या योजनेचा लाभ हजारो महिलांना मिळत असताना दस्ताऐवज तपासणी आणि केवायसी प्रक्रियेमुळे अनेक जातींचा त्रास वाढला होता पण आता केडगाव येथे दिलीप सातपुते आणि युवा नेते ओमकार सातपुते यांच्या मित्र मंडळाच्या पुढाकार आणि तो त्रास संपणार आहे